bsppune12@gmail.com 98 50 887 071

Leadership

पक्ष नेतृत्व-

राज्यसभा खासदार-

खासदार नियुक्ती दिनांक व निवृत्ती दिनांक

  • रामजी गौतम २ नोव्हेंबर २०२० १ नोव्हेंबर २०२६
  • सतीशचंद्र मिश्रा ५ जुलै २०१६ ४ जुलै २०२२
  • अशोक सिद्धार्थ ५ जुलै २०१६ ४ जुलै २०२२
  • वीरसिंग २६ नोव्हेंबर २०१४ २५ नोव्हेंबर २०२०
  • राजाराम २६ नोव्हेंबर २०१४ २५ नोव्हेंबर २०२०

सतरावी लोकसभा -

मतदारसंघ व निवडून आलेल्या खासदारांचे नाव.

  • सहारनपूर - हाजी फजलूर रहमान
  • बिजनोर - मालुक नगर
  • नगीना - गिरीशचंद्र
  • अमरोहा - कुंवर दानिश अली
  • आंबेडकर नगर - रितेश पांडे
  • श्रावस्ती - राम शिरोमणी वर्मा
  • लालगंज - संगीता आझाद
  • घोसी - अतुल राय
  • जौनपूर - श्यामसिंह यादव
  • गाझीपूर - अफजल अन्सारी